सिध्दोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : दि. ३० जून २०२३ राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा नाशिक येथे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष तथा समितीचे अध्यक्ष मा. संतोष जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक येणार आहे. या बैठकीत राज्यस्तरीय पुरस्कार, चर्चा, सविस्तर आढावा घेवून राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार आहे. त्यानंतर पुरस्कारांना निमंत्रण पत्र त्यांना त्यांच्या घरपोच पत्त्यावर पाठविण्यात येणार असून तसेच स्वतःच्या व्हाट्सअप मोबाईलवर सुध्दा पाठविण्यात येणार आहे. जरी कोणाला निवड पत्र मिळाले नाही.राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या सभासदांशी संपर्क साधावा असे समितीचे अध्यक्ष मा. संतोष जाधव यांनी आवाहन केले आहे. राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा- २०२३ लवकरच जाहीर होणार असे श्रावस्ती सामाजिक शैक्षणिक व संशोधन प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष – प्रा दशरथ रोडे (कार्याध्यक्ष – राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ) यांनी राज्यभरातून सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, विचारवंत, लेखक, पत्रकारिता, अन्य विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांनी पुरस्कारांसाठी अर्ज व प्रस्ताव मागविण्यात आले होते. आज त्यांना पुरस्कार वितरण करण्यासाठी हळूहळू जय्यत तयारी केली जात आहे. विविध क्षेत्रातील पुरस्कारार्थी असून प्रत्येकांना निवड समितीकडून निवड पत्र पाठविण्यात येणार असुन आणि तज्ञ व्यक्तींच्या सल्लानूसार प्रस्ताव आलेल्यांना योग्य मानसन्मानाने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
निवड समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून सर्व पुरस्कार व येणाऱ्या मान्यवरांचा सत्कार व गौरव करून न्याय देण्यासाठी सज्ज पदाधिकाऱ्यांना विविध पत्रकार व संघाचे सभासदांवर कमिटीवर निवड करण्यात येणार आहे. राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे . राज्यध्यक्ष -संतोष जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक व चर्चा करून निर्णय घेण्यात आला. जाधव सरांनी जुलै महिन्यात पुरस्कार व निवड पत्र. पोस्टाद्वारे त्यांच्या पत्त्यावर पाठविण्याची सुचना देण्यात आली. सविस्तर असे की , महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय पुरस्कार वितरण व सत्कार सोहळा समितीचे अध्यक्ष तथा राज्य अध्यक्ष मा. संतोष जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . या बैठकीत राज्यस्तरीय पुरस्कार वितरण, प्रस्ताव, खर्चाचे नियोजन, स्थानिक पातळीवर चर्चा झाली. मान्यवरांची गैरसोय होऊ नये यासाठी सखोल चर्चा , नियोजन ,वेळ अन्य पदाधिकाऱ्यांनी सउचनएचए पालन करावे. महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय पुरस्कार वितरण व सत्कार सोहळा समितीचे अध्यक्ष, संतोष जाधव, सचिव, निलेश ठाकरे, कार्याध्यक्ष, प्रा. दशरथ रोडे, उपाध्यक्ष. भागवत वैद्य,स.का. पाटेकर,अशोक वायवळ, प्रकाश कोल्हे, शंकर सिंह ठाकुर, नरेंद्र सोनारकर, किरण मोरे, अमोल सूर्यवंशी, अशोकराव जोगदंड, सय्यद इसाक सय्यद अफसर, अजय गोरे, महमंद ताहेर, राजकुमार धिवार, पृथ्वीराज निर्मळ, अमर साळवे, प्रसेनजीत आचार्य, आनंद तुपसमुद्रे, अब्दुल शेख सिरसाळा, विलास उजगरे, गोपाळराव लाड, बागुल, बेग, आत्माराम व्हावळ, उत्तम ओव्हाळ, या कार्यक्रमाची नियोजनबध्द पध्दतीने तयार करण्यात येणार आहे. मा. विजय सुर्यवंशी, यांच्या अध्यक्षतेखाली संपुर्ण महाराष्ट्रात संघटनेची बांधणी, संघटनेचा विस्तार, संघटनेचे ध्येय आणि पत्रकारांच्या प्रश्न, समस्यांवरील काम करत आहेत . संघाचे मा. बाबासाहेब अढागळे,मा विजयकुमार व्हावळ, मा. बागुल. मा संतोष जाधव,मा. ठाकरे, यांच्या मार्गदर्शनाखाली परळी वैजनाथ येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा लवकरच संपन्न होणार आहे. पुरोगामी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना सामाजिक गौरव, शैक्षणिक सन्मान, साहित्यिक सन्मान, तसेच जीवन गौरव, विशेष गौरव,वृत्तपत्र सेवा गौरव, सन्मानित करण्यात येणार आहे. मार्च, एप्रिल, मे,महिन्यापर्यंत राज्यभरातून प्रस्ताव प्राप्त झाले आहे.योग्य व्यक्तींनाच पुरस्कारांनी गौरविण्यात यावे.राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वरिष्ठांच्या बैठक घेऊनच राज्यस्तरीय पुरस्कार जुलै महिन्यात जाहीर करण्यात येणार आहेत, राज्यध्यक्ष संतोष जाधव यांच्या सुचनेनुसार राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व वितरण सोहळा संपन्न होणार आहे.