गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपाच्या 12 आमदार चे एका वर्षासाठी निलबंन केल्याच्या निषेदार्थ भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार रणधिर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष गजानन उंबरकार यांच्या नेतृत्वात महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष नयनाताई मनतकार,जिल्हा सरचिटणीस केशवराव ताथोड यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. 6 जुलै रोजी तेल्हारा तहसीलदार यांना निवेदन सादर करुन महाविकास आघाडी सरकार चा जाहिर निषेध व्यक्त केला.
महाविकास आघाडी सरकार प्रत्येक बाबतीत अपयशी ठरत आहे ओबिसी आरक्षण प्रश्नावर सरकार ला उघडे पाडल्यामुळे खोटे आरोप लाऊन निक्रीय सरकारने भाजपाचे 12 आमदार ला निलबिंत केले.ओबिसि आरक्षण परत मिळन्यासाठी भाजपा चा संघर्ष अशाच सुरु राहिल या सरकारने लोकशाहीचा अपमान व आवाज दाबण्याचा प्रर्यत केला आहे सदर निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहणे,न प अध्यक्षा जयश्रीपुंडकर,ओबिसी आघाडी जिल्हा सरचिटणीस लखन राजनकर सरचिटणीस सतिष जैस्वाल, रवि गाडोदिया, गजानन गायकवाड, उपाध्यक्ष विजय देशमुख, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ हिंगणकर भाजयुमो शहरध्यक्ष गणेश इंगोले, अविनाश मनतकार, गजानन नळकांडे,राहुल झापर्डे, श्याम वानखडे, रवि शर्मा,अतुल विखे विशाल कोकाटे, दिलिप पवार,सुमित गंभिरे, शुभम पांडे बाळकृष्ण पवार,योगेश भारुका, जुगल वर्मा, श्यामल देशमुख यांच्यासह भाजपा तालुका व शहर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.