अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर : दि – 26 नोव्हेंबर 2022 रोजी तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी अकोला शाखा पातूर संस्थेचे अध्यक्ष सुगत वाघमारे सचिव विष्णुदास मोंडोकार मार्गदर्शक ॲड. संजय सेंगर, सदस्य राज्य बालहक्क संरक्षण आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शना खाली संविधान दिनानिमित्त पातूर येथे तीक्ष्णगत शाखा कार्यालय येथे संविधान उद्देशिका चे वाचन व पूजन करण्यात आले.या वेळेस ज्येष्ठ पत्रकार मोहन जोशी, नारायण वाढी, प्रहारचे अमोल करवते, युवा पत्रकार अविनाश पोहरे, रमेश बांगर,नितेश राठोड, रवि चव्हाण व तीक्ष्णगत संस्थेचे समन्वयक आशिष दाभाडे आदी उपस्थित होते.