सतीश मवाळ
जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
मेहकर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा उपाध्यक्ष गजानन हरिभाऊ लादे रस्ते व आस्थापना विभाग नियुक्ती लक्ष्मण जाधव मनसे जिल्हा अध्यक्ष यांनी पत्राद्वारे नियुक्ती करण्यात आली. गजानन लादे यांच्या आतापर्यंतच्या कार्यालाचा उपस्थित मध्ये उजाळा दिला. गजानन लादे यांनी केलेले आतापर्यंतचे कार्य ब्लड कॅम्प गरजूंना मदत करणे सुशिक्षित बेरोजगारांना कामे लावून देणे इत्यादी कार्याची दखल घेऊन जिल्हा संपर्क अध्यक्ष विठ्ठल लोखंडकार यांच्या मार्गदर्शनाखाली यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी राजेश खोरणे मेहकर विधानसभा अध्यक्ष, संतोष अंभोरे तालुका अध्यक्ष शत्रुघन चेके तालुका उपाध्यक्ष, संतोष सरदार मनविसे उपजिल्हा अध्यक्ष,मयुर गुढदे मनविसे तालुका सचिव ,सुधीर रायते शहर अध्यक्ष,ऋषिकेश लंबे शहर उपाध्यक्ष व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.