जुबेर शेख जिल्हा प्रतिनिधी लातुर
लातुर (१ जुलै २०२१) : सध्या कोरोना काळात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होत असल्यामुळे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी रक्तदान शिबीर घेन्यासंदर्भात आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत महात्मा बसवेश्वर महाविद्यालय,रोटरी क्लब आँफ लातुर मिटडाऊन,व्होराईजन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आली. यावेळी उपस्थित सुधीर लातुरे, प्राचार्य डाँ. सिद्राम डोंगरगे, डॉ.गोपीकीशन भराडीया,सी.ए.तेजमल बोरा, डॉ विजय राठी, उपप्राचार्य प्रा. मनोहर कबाडे, प्रा.बालाजी जाधव, डॉ.संजय गवई, प्रा गुणवंत बिरादार, डॉ मल्लिकार्जुन
हुलसुर, डॉ. बाळासाहेब गोडबोले, डॉ. शिवप्रसाद डोंगरे, डॉ. दिनेश मौने इ.उपस्थिती होती

