अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर : आज भारत देश स्वतंत्र होऊन ७५ वर्ष पूर्ण झालेत आजादी का अमृत महोत्सव सर्वत्र ठिकाणी विविध उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन मोठया उत्साहात साजरा होत आहे. त्याच निमित्ताने आज पातूर येथे सुद्धा तिरंगा यात्रा रॅली काढण्यात आली. तिरंगा यात्रा ही प्रथमच सांप्रदायक पद्धतीने काढण्यात आली ७५ व्या भारतीय अमृतमहोत्सव निमित्ताने देश भरात तिरंगा यात्रा काढण्यात आल्या तीच संकल्पना लक्षात घेऊन सतत पाऊस सुरू असतांना सुद्धा आयोजकांनी भर पावसात तिरंगा यात्रा रॅली शांततेत काढण्यात आली. ह्या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक हिदायत खा रुम खा, सुधाकर शिंदे, कृष्णा बोंबटकार, मंगल डोंगरे, धनराज शिंदे,राहुल वाघमारे यावेळी पातूर शहरातील वरीष्ठ व युवा मंडळीने उपस्थिती लावली.तसेच गजानन गाडगे,दिगंबर बंड, बालू पोपळघट,बालू वानखडे, गुड्डू भाई, मेहताब भाई, शकीर भाई, चांद भाई, जीवन ढोणे, फिरोज खान,निर्भय पोहरे,आर.जे.गौरव, इरफान भाई, सचिन गिर्हे,दिनेश गवई, सागर हरणे, गोपाल लोखंडे, सचिन चव्हाण, अजिंक्य गणोरकर, हरीश खराट, पवन मोकळकर, चेतन इंगळे,योगेश वालोकर, इत्यादी उपस्थित होते.