सुरेशकुमार पंधरे उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा(२९जुन) साकोली तालुका पातळीवर महाराष्ट्र शासन राज्य व्यवस्थापण कक्ष ग्रामीन गॄहनिर्माण अंतर्गत महा
राष्ट्र आवास अभियान पूरस्कार २०२०-२१ ग्रामफंचायत स्रतरिय प्रधानमंञी आवास योजना/ राज्यपुरस्कॄत ग्रामीन आवास लाभार्थी व ग्रामीन अंतर्गत उपक्रमाचे माध्यमातून एस टी घरकुलमधून मनिषा सुरेशकुमार पंधरे ,अोबिसी मधून प्रल्हाद नागो कापगते, रुपचंद मंसाराम राऊत अनु जाती,प्रेमलाल राऊत, मा पं स रमाईमधून, तर अोबिसीमधून द्वितिय लेखराम कावळे ,देवराम डोंबळे तसेच इतर सहा लोकांना प्रथम द्वितिय ,तॄतिय पुरस्कार देण्यात आले ,घरी जाऊन पुरस्कार वितरण प्रसंगी सरपंचा ज्योति वघारे सचिव एस एस हातझाडे,जयदेव कुरुळकर,
उपसरपंच,तथा सुरेशकुमार पंधरे रास्ट्रपती पुरस्कॄत सरपंच तरा पर्यावरण मिञ सरपंच समन्वयक ज़िल्हा भंडारा यांचे अध्यक्षतेखाली सदर पुरस्कार सोहळा घरोघरी जाऊन आज २५ जून २०२१ ला वडेगांव येथे कार्यक्रम पार पडला.