सुरेशकुमार पंधरे उफजिल्हा प्रतिनिधी भंडारा
साकोली ( २९जुन) मौजे वडेगांव येथे देशातील रोगराईचा प्रभाव पाहता कोरोणाच्या पार्श्वभुमिवर लसीकरण शिबिर ग्राम पंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आले तेथे एकून ५४ नागरिकांना कोविड्रशिल्ड लस देण्यात आली त्यावेळी ग्रामपंचायतीचे वतीने सुरेशकुमार पंधरे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सरपंच ) ज्योति वघारे सरपंचा ,जयदेव कुरुळकर उपसरपंच ,ग्रामसेवक एस एस हातझाडे,आणि पो पाटील-रविद्र रहांगडाले, आँपरेटर हरिश्चंद्र कापगते,चंद्रशेखर भानारकर,
सुखराम मेश्राम,पाणी पुरवठा कर्मचारी इ लोक लोक हजर होते.










