शुभम गावंडे
ग्रामीन प्रतिनिधी बहाद्दरपुर
दि.27 : प्राथमिक आरोग्य केंद्र पळसो अंतर्गत उपकेंद्र कौलखेड येथे वैद्यकीय अधिकारी डॉ.के.एस खडके म्याडम, डॉ एस.एम.कळस्कर सर यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड-19लसीकरण शिबिर घेण्यात आले.यामधे 18ते 44वयोगटातील लभार्थ्याना कोविशील्ड लस देण्यात आली.गावतील नागरिकांनी लसिकरनास उत्फुर्त प्रतीसाद दिला.110नागरिकांना लस देण्यात आली.लसीकरण शिबिर यशस्वी होण्या साटी डॉ प्रीती सुभाष लहाने म्याडम,अनिता हिंगणकर,मंजू गावंडे,अंतकला वास्नीक,गावचे सरपंच सुरज पाटिल तायडे,व ग्राम पंच्यायत सर्व पदाधिकारी यांनी सहकार्य केले.