सतिश मवाळ / मेहकर
मेहकर तालुक्यातील शिवाजी नगर ते शेलगाव काकडे जाणार पादन रस्ता अति पाऊस झाल्याने खरडुन रस्ता ला मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्यामुळे . ह्या परिसरातील शेतकऱ्यांना
शेतामध्ये बैलगाडी ट्रॅक्टर जात नसल्याने अणेक शेतकऱ्यांना शेतामधिल पेरणी वखरणे इ
कामाला अडथळा निर्माण झाला आहे. या रस्त्यावर वरू शेतकऱ्यांना येण्या जाण्या साठी मोठी कसरत करावी लागत आहे
कोरोणा माहारी मुळे दुबळा दुबळा झालेला शेतकरी आता काय करणार असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे.संबंधित विभागाने लक्ष देऊन शेत रस्ता दुरुस्त करून देण्यात यावा अशी मागणी ह्या परिसरातील शेतकरी करीत आहे.










