सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी
मेहकर तालुक्यातील कलपविहीर ते शिवणी रस्त्यावरील गावाला लागून ,लघु पाटबंधारे विभाग सुलतानपूर ,लघु सिंचन प्रकल्प वरील पुल ,पावसामुळे जमीन दोस्त झाला ,त्यामुळे ,जवळपास 300 शेतकऱ्याचा शेतीशी संपर्क तुटला ,
शेतकऱ्यांना येण्या जाण्या साठी मोठी कसरत घ्यावी लागत आहे.आधीच कोरोनाने दुबळा झालेला शेतकरी आता काय करणार आसा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे . संबंधित विभागाने लक्ष देऊन पुलाची दुरुस्ती करून येण्या जाण्या साठी रस्ता करून देण्यात यावा ही या परिसरातील नागरिक मागणी करत आहे.