गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
भारतीय जनता पार्टीच्या तेल्हारा वतीने महाराष्ट्रभर ओबीसी आरक्षणासाठी आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.याच घोषणीची अंमलबजावणी करण्यासाठी आज शनिवारी 26 जुन सकाळी 10 वाजता तेल्हारा शहरातील शेगाव नाका मार्गावरील चौरसत्यावर भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष गजानन उंबरकार,शहध्यक्ष महेंद्र गोयनका यांच्या नेतृत्वात तर जिल्हा सरचिटणीस केशवराव ताथोड, महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष नयनाताई मनतकार,न प अध्यक्षा जयश्रीताई पुंडकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहणे, माजी जिल्हा सरचिटणीस डाँ बाबुराव शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत चक्का जाम आंदोलन करुन राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून ओबीसी आरक्षणाची मागणी करण्यात आली.या आंदोलनात यावेळी गजानन नळकांडे, प्रविण येउल, धर्मेश चौधरी, पुंजाजी मानकर,ज्ञानेश्वर सरप,रवि गाडोदिया,गजानन गायकवाड, गणेश इंगोले,नगर सेवक नरेश आप्पा गंभिरे, सुनिल राठोड अनुप मार्के, मंगेश सोळंके, लखन राजनकर,डाँ ऋषिकेश चोपडे,रवि शर्मा, राजेश पालिवाल, संदिप पालिवाल, गोपाल पाडिया, योगेश भारुका,शेरु भाई , मोहिम ठेकेदार, गोकुळ हिंगणकर,सुमित गंभिरे,नारायण गोयल, अतुल विखे मतिन भाई,राहुल झापर्डे, आकाश फाटकर,निलेश वानखडे, राजु बुरघाटे,नागोराव वानखडे,शांतीलाल शर्मा कैलास भटकर धिरज बकाल, विलास पाथ्रिकर विजय बोर्डे,देविदास दुतोंडे, मोहन खेडकर,श्रिकांत भारसाकळे, मोहन चंदन,संदिप ढोले,श्याम वानखडे,गणेश रोठे,अमोल वाकोडे,रविंद्र दांदळे,बंडु ढाकरे,दिपक वाघमारे, भवानी प्रताप रविंद्र तायडे यांच्यासह बेलखेड, हिवरखेड, भांबेरी,घोडेगाव, पंचगव्हाण, दहिगाव, गाडेगाव, दानापुर, यादी ग्रामीण शहर भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










