किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
आज दिनांक २६-६-२०२१ रोजी भारतीय जनता पार्टी पातूर तालुका व शहर तर्फे ओबीसी च्या राजकिय आरक्षण विषयी तीव्र चक्का जाम आंदोलन करण्यात आले ,यावेळी पातूर येथील पोलीस स्टेशन चौकात चक्काजाम करून व आघाडी सरकार विरोधात घोषणा देवून निषेध करण्यात आला ,कार्यक्रमाचे नेतृत्व भाजपा प्रदेश कार्यकारीणी सदस्य श्री तेजराव थोरात व श्री रमण जैन यांनी केले , यावेळी उपस्थित म्हणून विजयसिंह गहिलोत, प्रेमानंद श्रीरामे , चंद्रकांत अंधारे ,भिका धोत्रे ,श्रीकांत बराटे ,राजु उगले , अभिजीत गहिलोत , मार्तडराव मोकळकार ,गोपाल गालट ,गजानन शेंडे ,द्न्यानेश्वर जाधव ,संजय उजाडे ,कपिल खरप ,श्रीकृष्ण लठाळ ,सौ.मिरा तायडे ,सौ.तुळसाबाई गाडगे ,सौ.वैशाली निकम ,ॲड.रुपाली राऊत ,सौ मिना तायडे ,सौ कल्पना खराटे ,संदीप तायडे ,गणेश गाडगे , राजेश आवटे ,किरण निमकंडे ,निशांत बायस ,सचिन बारोकार ,सचिन बायस ,रणजित देशमुख,गिरी गुरुजी,मंगेश केकन ,सागर आखरे ,रामभाऊ गोळे ,माधवराव गावंडे ,प्रमोद उगले ,भागवत खंडारे ,धनंजय पाचपोर ,योगेश दुतोंडे ,किरण टप्पे ,बाबूराव गावंडे ,कैलास पाटील ,नितीन ईंगळे ,दिनेश करपे ,विजय भगत ,शुभम जोगतळे ,अंकुश राठोड ,माणिक ईंगळे ,छोटु देशमुख ,धनंजय बदरखे ,द्न्यानेश्वर माडोकार ,नारायण हरमकार ,गणेश ईंगळे ,राहुल बुंदे ,भीमराव काळे ,भिकाजी काकड ,सचिन हिरळकर ,शैलेश लखाडे ,प्रेमदास पवार ,आकाश चव्हाण ,संदीप ढोरे ,पांडुरंग राऊत ,जगन्नाथ अमानकर ,संतोष देवकर ,दीपक देवकते ,सोपान पांडे ,प्रमोद चतरकार ,समाधान खोपे ,रमेश राठोड ,सुरेश देवकते ,गणेश गिरी ,प्रकाश पाटील ,श्याम ताले ,प्रभु राठोड ,गजानन डाखोरे ,गावंडे सर ,गुणवंत महल्ले ,राजेंश निमकाळे ,नारायण देशमुख ,भीमराव काळे ,रमेश राठोड ,प्रा.ईकबाल खान सर ,मुरलीधर खेकडे ,शशिकांत भरकर ,सुरज अंधारे ,डिगांबर गोतरकार ,विष्णू शेलारकर ,अक्षय धाईत ,रवींद्र मुर्तडकर ,बबन सावळे ,राहुल मुर्तडकार ,सोपान काठोळे ,अजय काठोडे ,गोविंद करपे ,संतोष काथोडे ,विट्ठल कोरकने ,प्रल्हाद कंठाडे ,मोहन तेलगोटॆ ,समाधान तेलगोटॆ ,भारत तेलगोटॆ ,आनंदा गावंडे ,गोपीनाथ मुर्तडकर ,दिलीप गिल्ले ,अशोक महल्ले ,गोपाल माहोरे ,संतोष महल्ले ,वैभव मुर्तडकर ,अमोल मुर्तडकर ,गोलु धाईत ,श्रीचंद पवार ,सतीश ईंगळे ,निरज कुटे उपस्थित होते