संविधानिक हक्क व आरक्षण संविणार्या षडयंञाविरूध्द अनु जाती, जमाती ,विमुक्त ,विशेष मागास प्रवर्ग अोबिसी समाजाचे उलगुलान
सुरेशकुमार पंधरे उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा (२६ जून)आज भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी त्यांना वदंन करून विविध एससी,एस टी
अोबिसी,समाजाच्या संघटणांनी सकाळी ११.०० वाजेपासून प्रचंड आक्रोश मोर्चा काढण्यात आला मा.सर्वोच्च न्यायालयाने.जो अंतिम निकाल, येईल त्या अधीन राहून मागासवर्गीयांचे ३३% टक्के आरक्षण देण्याचे आदेश दिले असतांनी व त्या आदेशानुसार केंद्र सरकारनेही परिपञक काढुन निर्देश दिले असतांना सुध्दा महाराष्ट्र राज्य सरकारने मागास वर्गीयांचा तोंडाचा घास काढुन मागास कर्मचारी,अधिकाऱी वरच्या फदावर जाऊन त्यांच्या हक्का व अधिकाऱावर घाला घालून आता मागासवर्गीयाचे आरक्षण बंद केले.अशा १) ते १३) मुद्दे ठेवण्यात आले.या कार्यक्रमाचे संचालन अचल मेश्राम,भाषणे जिल्हा कार्याध्यक्ष सुर्यभान हुमने,सरचिटणीस,
शामराव नागदेवे,अजाबराव चिचामे अध्यक्ष,गोवर्धन कुंभरे, डाँ कु़भरे भंडारा,एस के जी पंधरे उपाध्यक्ष तथा सरपंच समन्वयक जि भंडारा , साकोलीवरून अखिल भा आदि वि परिषद न ई दिल्ली चे कार्यकर्ते सल्लागार व्यंकटसिंग खंडाते,झेड डी मडावी, उपाध्यक्ष, देवराम घोरमारे, कोषाध्यक्ष ,संतोष पंधरे, महासचिव,,खांडवाये सर, अध्यक्ष एम्पलाईज फेडरेशन साकोली , पामेश्वर पुरामकर, वि एम मसराम सर साकोली ,आर एम ,सयाम भ़डारा आणि विविध स़घटणाचे महीला आशा प्रवर्तक ,तथा कर्मचारी पुरूष पदाधिकारी मोठ्या संख्यने आंदोलन स्थळी उपस्थीत होते