कैलास पाटेकरग्रामीण प्रतिनिधी ढोरजळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोरजळगाव शे. याठिकाणी दिपावली पाडवा निमित्ताने माजी विद्यार्थी सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेजर श्री वसंत गिऱ्हे हे होते. शाळा डिजिटल करणे तसेच शाळेच्या... Read more
अजिंक्य मेडशीकरतालुका प्रतिनिधी मालेगांव वाशिम ता – जालना जिल्ह्यातील अंबड येथे होत असलेल्या ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्र... Read more
(जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण प्रकरण) निशांत मनवरशहर प्रतिनिधी, उमरखेड उमरखेड (दि.12 नोव्हेंबर)फिर्यादी दिलीप यादव शिंगणकर वय 46 वर्ष जात महार व्यवसाय शेती रा. बेलखेड ता. उमरखेड जि. यवतमाळ यांच्या तक्रारी वरून उमरखेड पोलिस स्टेशन मध्ये ॲट्रॉसिटी... Read more
सुदर्शन मंडलेग्रामीण प्रतिनिधी आळेफाटा आळेफाटा :- पिंपळवंडी ( ता .जुन्नर ) येथील काकडपट्टा शिवारात रोहित्रावर काम करत असलेल्या वायरमनचा शॉक लागून मृत्यु झाला असल्याची घटना रविवारी (दि १२) संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली .संदेश नवले (रा .... Read more
संतोष भरणेग्रामीण प्रतिनिधी इंदापूर इंदापूर-महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय व सहकार मंत्री श्री.हर्षवर्धनजी पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील सर्व पत्रकार व संपादक यांना दिवाळीनिमित्त सोमवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी 4:30 वाजता इंदापूर येथील भाग्यश... Read more
फैय्याज इनामदारतालुका प्रतिनिधी जुन्नर पिंपरी पेंढार :-शेतकऱ्यांचे आपल्या गोठ्यातील पाळीव प्राण्यांवर जीवापाड प्रेम असते,तसे प्राण्यांचेही प्रेम विशिष्ट माणसासोबत जडते याचा प्रत्येय आपल्याला नेहमी येतच असतो.खामुंडी (ता.जुन्नर) येथील एका शेतकऱ्या... Read more
रितेश टीलावतग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून डॉक्टर भूषण भास्करराव कोरडे या विद्यार्थ्याने एमबीबीएस, डीसीएच, डीएनबी आणि डीएम सारखी वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च पदवी संपादन करणे ही हिवरखेड सारख्या गावा साठी भूषणावह बाब अस... Read more
संतोष पोटपिल्लेवारशहर प्रतिनिधी घाटंजी घाटंजी:- राज्यासह जिल्ह्यातील अंत्योदय शिधात्रिका धारकांना दरवर्षी एक साडी मोफत देण्याचा निर्णय राज्याच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने घेतला आहे. राज्यातील रास्त भाव दुकानातून ही साडी लाभार्थ्यांना वि... Read more
संतोष पोटपिल्लेवारशहर प्रतिनिधी घाटंजी घाटंजी:- तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या मंगी (सावरगाव) येथील पोच्यारेड्डी जिद्दीवार माजी अध्यक्ष विविध कार्यकारी संस्था पारवा यांच्या घरी आर्णी केळापुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीपभाऊ धुर्वे यांच्... Read more
विश्वास काळेग्रामीण प्रतिनिधी उमरखेड उमरखेड: उमरखेड तालुक्यातील धानोरा (स) येथे आमदार नामदेव ससाने यांच्या हस्ते जलजीवन मिशन अंतर्गत होत असलेल्या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन करण्यात आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर नल... Read more
प्रमोद डफळ शहर प्रतिनिधी राहुरी माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी नगरपरीषदेने दिव्यांगाचा दिवाळी निमित्त 5% निधी वाटप करण्यात आला. आठ दिवसापुर्वी दिव्यांग शक्ती सेवा संस्थेच्या मागणी नुसार राहुरी नग... Read more
सिध्दोधन घाटेजिल्हा प्रतिनिधी बीड बीड : दि. १४ नोव्हेंबर २०२३ मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांमध्ये घुसखोरी करत काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण देण्यात आले या प्रकरणी बीड पोलिसांनी आत्तापर्यंत केलेल... Read more
अरविंद बेंडगातालुका प्रतिनिधी,तलासरी डहाणू :- आज दि. १२ नोव्हेंबर २०२३ रोजी, KD (नॉलेज डेव्हलपमेंट) ग्रुप आयोजित आंबिवली (खडकीपाडा) येथे दिवाळीच्या निमित्ताने विविध स्पर्धा, बक्षीस वितरण, सत्कार समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. सदर विवि... Read more
अनंत कराडतालुका प्रतिनिधी पाथर्डी काही दिवसापूर्वी लोकनेते माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे दुःखद निधन झाले. आभाळा एवढा दुःखाचा डोंगर ढाकणे कुटुंबावर कोसळला असून सुद्धा प्रताप ढाकणे काल ऊस तोडणी कामगारांची दिवाळी गोड करण्यासाठी दिवाळीच्या... Read more
अजिंक्य मेडशीकरतालुका प्रतिनिधी मालेगांव प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन 2023-24 च्या अंमलबजावणीकरीता भारतीय कृषी विमा कंपनीची नेमणूक वाशिम जिल्हयासाठी करण्यात आली आहे. पावसातील खंड व दुष्काळ इत्यादी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत... Read more
संजय भोसलेतालुका प्रतिनिधी,कणकवली कणकवली : येथील विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी स्वस्तिक फाऊंडेशनच्या असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात भेट देउन प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी केली. विद्यामंदिर शाळेतील शिक्षक प्रसाद राणे व शिक्षिका सौं. शर्मिष्ठा केळ... Read more
प्रकाश नाईकतालुका प्रतिनिधीअक्कलकुवा अक्कलकुवा : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विपर्यास व चुकीचा अर्थ काढून राज्यशासनाने अनुसूचित क्षेत्रातील भरती प्रक्रिया थांबवली असा आक्रोश करीत अनुसूचित क्षेत्रातील भरती प्रक्रिया सुरु करण्याची मागणी राज्य... Read more
अयनुद्दीन सोलंकीतालुका प्रतिनिधी, घाटंजी घाटंजी, 10 नोव्हेंबर :- घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा येथील ग्रामसेवक प्रभुदास भगत हे नियमानुसार ग्रामपंचायतचे कामें करत नसुन स्वमर्जीने कामें करत असल्याने भगत यांची तात्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी सा... Read more
प्रकाश केदारेतालुका प्रतिनिधी पाथरी दि.१० नोव्हेंबर समाज हा आपुलकी व मायेच्या बंधनात असतो.समाजाप्रती आपण काही देणे लागतो ही भावना आपली असावी.त्या अनुषंगाने सेलू येथील श्री.परशुराम जन्मोत्सव समितीने पुढाकार घेऊन ब्राम्हण समाजातील गरजू व्यक्तींना... Read more
शिवाजी शिंदेजिल्हा प्रतिनिधी परभणी विभागीय आयुक्तांना निवेदनजिंतूर : दि.10संपुर्ण मराठवाडा विभागात दुष्काळ जाहीर करावा, मागील वर्षाचे अतिवृष्टीचे अनुदान द्यावे, अशी मागणी आमदार रोहित पवार यांच्यासह माजी आमदार विजय भांबळे यांनी गुरुवारी (दि.9) वि... Read more