संतोष भरणे
ग्रामीण प्रतिनिधी इंदापूर
इंदापूर-महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय व सहकार मंत्री श्री.हर्षवर्धनजी पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील सर्व पत्रकार व संपादक यांना दिवाळीनिमित्त सोमवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी 4:30 वाजता इंदापूर येथील भाग्यश्री बंगलो या ठिकाणी फराळासाठी आमंत्रित केले होते,लोकप्रिय दैनिक व साप्ताहिक,पोर्टल,न्युज चॅनेल,यांचे नामांकित पत्रकार यांना शुभेच्छा देताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की,दीपावली निमित्त आपणास व परिवारास हार्दिक शुभेच्छा.या वेळी अनेक जेष्ठ पत्रकार उपस्थित होते, सर्वानी एकत्र येऊन फराळ केला,व हर्षवर्धन पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.अनेक मान्यवर उपस्थित होते.