संजय भोसलेतालुका प्रतिनिधी, कणकवली जवळपास अडीच वर्षात सिंधुदुर्ग ते पालघर पर्यंत संपूर्ण कोकण प्रांत पिंजून काढून कोकणात ज्ञानरूपी गंगा आणण्यासाठी भगीरथाप्रमाणे अविरत कार्यरत राहून ज्ञानदानाच्या माध्यमातून कोकणातून जास्तीत जास्त अधिकारी घडावेत य... Read more
सुभाष बुरहाडेशहर प्रतिनिधी, नाशिक नाशिक : मागील हप्त्यात नितीन देसाई यांनी आत्महत्या केली. रुपये १४८ करोड एका कंपनी कडून व्याजाने घेतले त्याची परतफेड काही दिवसात २५० करोड झाली त्यामुळे त्यांना आत्महत्या करावी लागली. फायनान्स कंपन्याच्या दादागिरी... Read more
प्रकाश केदारेतालुका प्रतिनिधी पाथरी पाथरी : दि.22 जुलै रोजी विश्वव्यापी ब्राह्मण एकता महासंघ व नामदेव नगर पाथरी येथील समाज बांधवांच्या वतीने महापंगतीचे आयोजन केल्या जाणार आहे अशी पोस्ट केली होती. तर पुरुषोत्तम मासानिमित्त पाथरी येथे आज दि. 6 ऑगस... Read more
माबुद खानतालुका प्रतिनिधी जिंतूर जिंतूर: डॉक्टर्स असोसिएशन मधील सर्व डॉक्टर्स यांनी जिंतूर येथील रहिवासी शेख हसनैन शेख मुंतजीर या रक्ताचा कर्करोग असलेल्या नऊ वर्षाच्या मुलास पुढील उपचारासाठी नगद ४० हजार रुपयांची आर्थिक मदत करुन सामाजिक बांधिलकी... Read more
गजानन ढोणे,ग्रामीण प्रतिनिधी बुलढाणा बुलढाणा : जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यामध्ये 22 जुलै रोजी अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे शेकडो कुटुंब बेघर झाले. काही गावांचा संपर्क तुटला तर काही गावांना पाण्याने विळखा घातला. या पूरग्रस्त लोकांसाठी... Read more
सुनिल गेडामतालुका प्रतिनिधी सिंदेवाही लाडबोरी: गावाच्या विकासासाठी ग्राम पंचायत मध्ये गावातील नागरिक ग्राम पंचायत मध्ये आपल्या मताच्या अधिकाराने प्रतिनिधी पाठवित असतो,पण हाच लोकप्रतिनिधी सत्तेवर बसल्यानंतर गावातील नागरिकासाठी विकास काम करण्याचे... Read more
प्रकाश केदारे तालुका प्रतिनिधी पाथरी ज्ञानाचे मंदिर असणाऱ्या शाळेच्या परिसरात काही व्यसनाधीन युवक शाळा सुटल्यानंतर रात्रीच्या वेळी दारू व इतर नशेच्या पदार्थाचे सेवन शाळेच्या आवारात करत आहेत. नशा पाणी करणाऱ्या व्यसनाधीन युवकांचा त्वरित बंदोबस्त क... Read more
रितेश टीलावतग्रामीण प्रतिनिधी, तेल्हारा अकोला : जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यामध्ये हिवरखेड नजीकचे प्रसिद्ध पर्यटन आणि तीर्थक्षेत्र वारी हनुमान येथील श्री हनुमान मंदिर च्या पायऱ्यानजीकच्या राजन्या डोह मध्ये हिवरखेड येथील एक युवक पाण्यात बुडून मृत... Read more
वैभव गुजरकरग्रामीण प्रतिनिधी, अकोट अकोट : शासनाकडून उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, या उपक्रमात जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.धर... Read more
विठ्ठल मोहनकरतालुका प्रतिनिधी हिंगोली हिंगोली : हिंगोली जिल्हात सतत पावसाने झालेल्या नुकसानेनी पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीला आर्थिक मदत देण्यात आली. भोसी येथील पुरामध्ये वाहुन गेलेल्या त्यांच्या वारसांना उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांच्या... Read more
शरद भेंडेतालुका प्रतिनिधी अकोट आज दिनांक २/०८/२०२३ रोजी पिप्री खुर्द येथील तलाठी पल्लवी इंगळे यांनी श्री.तुकाराम सिरसाट विद्यालय येथे दुपारी ठीक 12 वाजता भेट दिली १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट महसूल सप्ताहा अंतर्गत युवासंवाद या कार्यक्रमातून ई चावडी ई पीक... Read more
अशोक गायकवाडग्रामीण प्रतिनिधी, ढाणकी दी.4 ऑगस्ट रोजी बिटरगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत अवगत तीन कि.मी.असलेल्या करंजी गावामध्ये ठाणेदार सुजाता बनसोड यांनी 5 मे 2023 रोजी प्रभारी ठाणेदार असताना पहिली भेट दिली होती.व पोलीस स्टेशन बिटरगाव चे सूत्र हा... Read more
निशांत मनवर शहर प्रतिनिधी, उमरखेड उमरखेड : नागपुर- तुळजापूर महामार्गाच्या ढाणकी रोड उडाण पुलाच्या बाजुला बायपास वर मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालकाना मोठा त्रास सहन करावा लागत आहे .काल सकाळी एक ट्रक गठाण घेऊन यवतमाळकडे जात असतांना खडडयामध्ये... Read more
प्रकाश नाईक,तालुका प्रतिनिधी अक्कलकुवा अक्कलकुवा : धडगाव तालुक्यातील पाडली बोरकीपाडा येथील अंगणवाडी कार्यकर्त्या दुर्गा फुलसिंग वसावे ह्या दररोज अंगणवाडीत येत नसून आलेला पूरक पोषण आहार हा बालकांना तसेच किशोरवयीन मुलींना वाटप करत नाहीत तसेच बालका... Read more
डॉ.शिवाजी शिंदेजिल्हा प्रतिनिधिपरभणी. सेलू :-आज दि. 06/08/23 रोजीअखिल भारतीय काँग्रेस कमेटी अल्प संख्याक विभागाचे अध्यक्ष खा. इम्रान प्रतापगडी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त उपजिल्हा रुग्णालया मध्ये फळ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी... Read more
मुकेश मेश्रामजिल्हा प्रतिनिधी भंडारा अधिकमासाचा अवचित साधून भंडाऱ्यामध्ये आर्ट ऑफ लिविंग संस्था च्या माध्यमातून आर्ट ऑफ लिविंग प्रशिक्षकांद्वारे वर्षातून एकदा होत असलेल्या आनंद उत्सव तसेच सहादिवशीय आनंद अनुभूती शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला पातुर : शिर्ला आज दि.6 ऑगस्ट 2023 रोजी शिर्ला येथील अत्यंत गरीब कुटुंबं मोलमजुरी व उदरनिर्वाह करून जगणाऱ्या पाथरवट समुदायाच्या परिवारातील झालेल्या किरण अर्जुन बळकार १९ वर्षीय मुलीच्या निर्घृण हत्याकांडा च्या संदर्भा... Read more
अजिंक्य मेडशीकरतालुका प्रतिनिधी मालेगांव मेडशी येथे कार्यरत शिक्षिका यांची बद्दली रद्द करण्या करिता शाळा शिक्षण समिती व पालक वर्गांचे गटशिक्षण अधिकारी यांना निवेदन दि 2 अगष्ट रोजी देण्यात आले 7 अगष्ट पर्यंत शिक्षकीची बदली रद्द न केल्यास शाळेला क... Read more
रितेश टीलावतग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा = नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात हिवरखेड नगरपरिषदेची प्राथमिक उद्घोषणा झाली व हिवरखेड वासियांच्या गेल्या 23 वर्षाच्या खडतर संघर्षाला यश येऊन पूर्णविराम मिळाला. मात्र हिवरखेड नगर परिषदेच्या उद्... Read more
शरद बेळगेग्रामीण प्रतिनिधी, शेवगाव शेवगाव : ग्रामिण प्रतिनिधी शेवगाव दैनिक अधिकरनामा जिल्हा प्रतिनिधी म्हणुन मधुकर केदार याची निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी प्रगत कराड, शरद बेळगे, मंडळ अधिकारी वैभव कराड, कृष्णक... Read more