प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
पाथरी : दि.22 जुलै रोजी विश्वव्यापी ब्राह्मण एकता महासंघ व नामदेव नगर पाथरी येथील समाज बांधवांच्या वतीने महापंगतीचे आयोजन केल्या जाणार आहे अशी पोस्ट केली होती. तर पुरुषोत्तम मासानिमित्त पाथरी येथे आज दि. 6 ऑगस्ट रोजी नामदेव नगर येथे विश्वव्यापी ब्राह्मण एकता महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रकाश केदारे व नामदेव नगर येथील हनुमान गायकवाड, बबनराव घाटूळ, प्रल्हाद चिंचाने मिस्त्री, नामदेवराव फुलारी, ज्ञानोबा राऊत या सहा जणांच्या वतीने आज महापंक्तीचे आयोजन करण्यात आले संपूर्ण नामदेव नगर व पाथरीतील भक्तांना पुरुषोत्तम मास निमित्त भोजन देण्यात आले,2000 भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला ,हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व समाज बांधव सर्व नामदेव नगर निवासी तरुण मित्र मंडळ व सर्व माता भगिनींनी मदत केली ,सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी खूप मदत केली , यावेळी हनुमान गायकवाड बबन घाटूळ प्रल्हाद चिंचाणे नामदेव फुलारी ज्ञानोबा राऊत प्रकाश केदारे सर्वांनी आभार मानले.