बापू मुळीक तालुका प्रतिनिधी पुरंदर (सासवड) गुरुवार दि.२१ /१२/२०२३ रोजी म.ए.सो.वाघीरे विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसम्मेलनांतर्गत पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले.महाराष्ट्र प्रदेश युवा उद्योजक आघाडीचे अध्यक्ष आणि शेवॉन-निसू रेडिएटर्स कं... Read more
कैलास शेंडेतळोदा तालुका प्रतिनिधी तळोदा- ग्राहकांनी ऑनलाइन मार्केटिंग च्या नादात पडून स्वतःची फसवणूक करण्यापेक्षा स्थानिक बाजारपेठेतूनच खरेदी करून आपली फसवणूक टाळावी व दक्षता घ्यावी असा सल्ला आज ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात पो नि राहुल पवार यांनी... Read more
महादेव कांबळेजिल्हा प्रतिनिधी, ठाणे दिनांक 25 डिसेंबर 2023 रोजी लोणी बुद्रुक तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथेबौद्ध उपासीका दारीका भाग्यश्री तुकाराम पतंगे व बौद्ध उपासक दारक कुमार गौरव लोणीकर यांचा बौद्ध धर्म पध्दतीने मंगल परिणय आयोजित केला असत... Read more
वसंता पोटफोडे शहर प्रतिनिधी राळेगाव राळेगाव:२५/१२/२०२३रावेरी येथील रमेश चोखाजी चंदनखेडे व दिवाकर चोखाजी चंदनखेडे हे दोघे बंधु राळेगांव येथे पंचायत समिती समोर गेल्या २०/१२/२०२३पासुन उपोषणाला बसले होते. चंदनखेडे बंधुच्या व त्यांच्या मोहल्यातील गाव... Read more
विश्वास काळेग्रामीण प्रतिनिधी उमरखेड उमरखेड : येथे संत सावता माळी नागरी पतसंस्थेचा तिसरा वर्धापन दिन अनंतरावजी देवसरकर सभागृह या ठिकाणी पार पडला यावेळी संस्थेच्याव्यवहाराचा लेखाजोखा मानण्यात आला उमरखेड येथील शाखेने दोन कोटीचा टप्पा पार केला असून... Read more
सुरतान पावरातालुका प्रतिनिधी अक्राणी धडगांवला गणेश पराडके यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत आमदार आमश्या पाडवी जि. प. सभापती गणेश पराडके, विविध संघटनेचे आदिवासी महासंघ कार्यधक्ष हिरामण पाडवी, अक्कलकुवा शेतकरी सह. संघाचे चेअरमन पृथ्वीसिंह पाडवी... Read more
भारत भालेरावतालुका प्रतिनिधी,शेवगाव शेवगाव: शालेय स्तरावरील गणित विज्ञान प्रदर्शनामुळे भावी वैज्ञानिक तयार होत असतात. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन जागृत व्हावा या उद्देशाने शालेय,तालुका,जिल्हा व राज्यस्तरावर गणित- विज्ञान प्रदर्शनाचे... Read more
विजयकुमार गायकवाडतालुका प्रतिनिधी इंदापूर इंदापूर:करमाळा व माढा तालुक्यातील पोलीस पाटील पदाची निवड प्रक्रिया चालू आहे त्या सदर्भात कोंढार चिंचोलीचे मा.सरपंच देविदास साळुंके यांनी मा जिल्हाधिकारी सोलापूर यांना निवेदन देऊन ही निवड प्रक्रिया पारदर्... Read more
विनोद शर्मातालुका प्रतिनिधि चिमूर चिमूर-आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी चिमूर तालुक्यातील पारडपार येथे माँ माणिका देवी महिला मंडळाच्या वतीने नागदिवाळी उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. यावेळी सर्वप्रथम माँ माणिका दे... Read more
सुरतान पावरातालुका प्रतिनिधी अक्राणी नंदुरबार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कार्यालयात मनसेचे शहराध्यक्ष संजय पावरा ह्यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीत(शरद पवार गट) जाहीर प्रवेश केला. संजय पावरा ह्यांना युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्... Read more
कैलास खोट्टेजिल्हा प्रतिनिधी बुलढाणा संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा ग्रामपंचायत चे युवा सरपंच हर्षल खंडेलवाल यांची संग्रामपूर तालुक्यातील सर्व सरपंच संघटनेच्या वतीने बिनविरोध निवड करण्यात आली आहे.सर्वांनी पुषगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करून त्यांना... Read more
अमृत कारंडे तालुका प्रतिनिधी, जामखेड लोकप्रिय आमदार प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड तालुक्यातील साकत येथे माजी सभापती डॉ.भगवान मुरुमकर मित्र मंडळ साकत यांच्यावतीने 1 जानेवारी 2024 रोजी पुनम कुडाळकर यांचा लावणी महोत्सव तुमच्यासाठी... Read more
संतोष पोटपिल्लेवारशहर प्रतिनिधी, घाटंजी घाटंजी:- नगर परिषदक्षेत्रात वाढीव १२ आंगणवाड़ी ची मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्या कडे हिवाळी अधिवेशन मध्ये जावुन घाटंजी महिला आघाडीच्या अध्यक्ष रीना धनरे यांनी केली आहे. तसेच राज्याच्या महिला बाल कल्याण मंत... Read more
प्रमोद डफळशहर प्रतिनिधी राहुरी राहुरी – पारनेर तालुक्यातील वनकुटे येथील पुनर्वसन जमीन सर्व्हे नंबर ३५२ पैकी ०.८० आर व सर्व्हे नंबर १६६ पैकी ०.८० आर जमीनीची तात्काळ नोंद व्हावी, यासाठी मुळा धरणामध्ये जलसमाधी आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला... Read more
प्रमोद डफळशहर प्रतिनिधी राहुरी राहुरी : कृषि क्षेत्रामध्ये खूप सार्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत. तुम्ही नोकरीच्या मागे न लागता त्या अमर्याद संधींचा फायदा घ्या. स्वतःमध्ये नेहमी कृतीशीलता बाळगा त्याचबरोबर काहीतरी नवीन साध्य करण्यासाठी प्रयोगशीलता... Read more
संजय भोसलेतालुका प्रतिनिधी , कणकवली त्रिमूर्ती विकास मंडळ, मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा सुकळवाड येथील उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ.श्री.प्रविण मोरजकर यांच्या प्... Read more
अमोल सावंततालुका प्रतिनिधी केज दि. 24 डिसेंबर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिंगोरी या शाळेत श्री छञपती राजर्षी शाहु बँक लि.बीड चे संस्थापक अध्यक्ष कै. अर्जुनराव जाहेर पाटील (अप्पासाहेब) यांच्या पुण्यस्मरणाच्या निमीत्त विद्यार्थ्यांना शालेय सा... Read more
अतिश वटाणेग्रामीण प्रतिनिधी, उमरखेड शिक्षण विभाग पंचायत समिती उमरखेड व स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल हरदडा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २१ व २२ डिसेंबर २०२३ रोजी तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल हरदडा येथ... Read more
कैलास शेंडेतालुका प्रतिनिधी, तळोदा तळोदा: बोरद अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना वेतनश्रेणी लागू करण्यात यावी या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ४ डिसेंबर पासून बेमुदत संप पुकारला आहे मात्र संपाला १८ दिवस उलटले तरी... Read more
शिवाजी शिंदेजिल्हा प्रतिनिधी परभणी सेलू :महाराष्ट्र राज्य सहकारी संघ म.पुणे अतर्गत रा. पा. ना. सहकार प्रशिक्षण केंद्र छ. सभाजीनगर सह निबंधक सह सस्था यांचे तर्फे सहकार क्षेत्रातील विविध बँका मधील अधिकारी, कर्मचारी यांचेसाठी स्वयंप्रेरणा मार्गदर्श... Read more