विद्युत पुरवठा खंडीत करू नये. सरपंच समन्वयक जि.भंडारा
एस जी के पंधरे यांचे प्रतिपादन
सुरेशकुमार पंधरे उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा (२३जुन) ता लाखांदुर ग्रामपंचायत सरपंच सेवा संघाच्या वतीने आज ग्राम पंचायतीचे गाव स्तरावरील विद्यूत पुरवठा खंडीत करू नये असे आशयाचे निवेदन मा मुख्य कार्य. अधिकाऱी भंडारा यांना निवेदनात माहीती नमूद केली आहे ज्या ग्राम पं चे विद्यूत खंडीत केले ते तात्काळ पुर्ववत करावे असे म्हटले आहे .आणखी सविस्तर वॄत असे की,लाखांदुर तालुक्यात ६२ ग्राम पंचायतीची असून त्यापैकी विद्युत वितरण कंपनीने त्यातील बहूतेक ग्रापचे पथदिवे विद्यूत पुरवठा करणारी लाईट खंडीत केलेली आहे.सध्या पावसाचे दिवस जिकडेतिकडे गावात अंधकार पसरलेले व त्यामुळे ,साप विंचु यांचे सुध्दा भय आहेच.पण सोबत हिस्ञ प्राणी यांचा गावाजवळील जंगलात व पाण्याच्या शोधात गावात नाल्यावर ,तलाव बोअरवर वावर असल्याने नागरिकांच्या जिवाला धौका निर्मान झालेला आहे.यापुर्व हे बिल जिल्हा परिषद भरत असे पण काही दिवसा पुर्वी ग्रा प कडे जबाबदारी सरकारने दिल्याने गरिब व ग्रा पं ची हालात खराब आहे.जनतेचे कोविड व लाँकडाऊनमूळे रोजगार गेल्याने टँक्स वेळेत कोनीच भरू शकत नसल्यामूळे ग्रा पं च्या तिजोरीत खळखळाट आहे हे सर्वञ सत्य परिस्थीती आहे हे आपण अनभिज्ञ नाहीत याची जाणीव ठेवून सविनय महोदयांनी मान. जिल्हाधिकारी भंडारा ,माननिय
मुख्यमंञी, ग्राम विकास म़ञी व उर्जामंञी महा राज्य यांनी सदर बाबीवर तात्काळ बैठक घेऊन निर्णय घ्यावा .कारण कोविडमुळे वसुली बंद आहे. सोशियल अंतर राखता कुनीच वसुली केली नसुन मोठी फसगत व ,जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांची गोची झाली आहे. त्यामुळे थकीत बिल पून्हा जिल्हा परिषदांनी पुर्ववत भरावेत असी कळकळीची विऩती आहे की ,किंवा पंधराव्या वित्त आयोगा तून आँनलाईन पेमेंट करण्याची सोय करून द्यावी ,केरोसिन बंद असल्यामुळे साधा दिवा सुध्दा पेटविण्याचे लाले पडले आहेत. जेणेकरून जनता अंधारात राहणार नाही.आणि नकळत जिवित हानी टाळता येईल संबंधीत दखल शासनाने न घेतल्यास सरपंच संघटनेच्या वतीने जिल्हाभर आंदोलन करण्यात येईल. प्रतिलीपी- माजी आजी खासदार व संबंधीत यंञणे ला लगेचमदेण्यात येतील.निवेदन देतांनी सर्वश्री जितेंद्र पारधी,
सरपंच ता अध्यक्ष लाखांदुर,
शैलेष रामटेके समन्वयक जि भंडारा सरपंच परिषद मुंबई महा ,करून गभने ज्योती बाबा राम टेकणे,आशा नखाते,कुंदाताई शहाळे,वर्षाताई कोरे,राकेश टी झोडे,सुरेखा शहारे,दुर्गा वरकडे इतर सरपंच उपस्थीत होते.