दैनिकाच्या नावाने सेतू सुविधा केंद्रचालकाकडे पैशाची मागणी
बाबासाहेब खरात
अंबड प्रतिनिधी
सध्या काही लोकांना सुगीचे दिवस आले असून कोरोना काळात गोरगरीबांची लुबाळणूक सर्रासपणे चालू आहे याच संधीचा फायदाघेत काही तोत्या पत्रकार शहरातील शासकीय कार्यालय,शासकीय किंवा खाजगी रुग्णालयात जाऊन मी अमुक अमुक वर्तमानपत्राचा रिपोर्टर,पत्रकार असल्याची बतावणी करून पैशाची मागणी करत असल्याचे निर्दशनास आले आहे अंबडच्या जागरूक वाचकांनी अशा तोत्या व लुटारू लोकांच्या भूलथापांना बळी पडूनये तसेच ईतर लोकांनी देखील अशा हरामखोर चाटुगिरी करणाऱ्या लुटारू लोकांपासून सावध राहावे आमचे वर्तमानपत्र दैनिक जगमित्रचे प्रतिनिधी श्री शेख जहिर असून दुसऱ्या ईतर कोणत्याही प्रतिनिधीची आम्ही कोणत्याही पदावर निवळ केलेली नाही जर एखाद्या व्यक्तीने काही गैर प्रकार केल्यास आम्ही जबाबदार राहनार नाही करीता खुलासा










