अ भा अंधश्रध्दा निर्मुलन समिती व नेफडोचे ,पर्यावरण प्रेमींची उपस्थीती व सहकार्य.
सुरेशकुमार पंधरे उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
लाखनी (२२जुन) येथील ग्रीनफ्रें ड्स नेचर क्लब तर्फे जागतिक योगदिनाचा कार्यक्रम लाखनी बसस्थानक येथे गत वर्षीप्रमाने ह्यावर्षी आयोजित करण्यात आला.योग मार्गदर्शक ज्ञानेश्वर लांडगे गुरूजींनी सर्वांना अतिशय खेळीमेळीचे वातावरणात उपस्थी त नागरिकासाठी व ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब सदस्यांकडून विविध प्रकारचे सोपे व्यायाम तसेच ४४ योगसाधने पैकी अनेक योगासने करून दाखवत इंत्युभुत ,उध्द
बोधक,रोचक,माहिती दिली. त्यांनी नाविण्यपुर्ण व्यायाम ,योग तसेच प्राणायम प्रकार मनोरंजक पध्दतीने शिकविले.कार्यक्रमाला अ. भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन समिती जिल्हा भंडारा तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था जिल्हा भंडारा ( नेफडोचे) सहकार्य लाभले.नागरिकांच्या विनंतीनुसार त्यांनी दर रविवारी सकाळी योगप्रकाराची माहिती देण्याचे ठरविले आहे.लाखनी बसस्टाँप वर मागील चार वर्षापासून ग्रीनफ्रेंड्ह तर्फे निसर्ग हिरवळ ( वनराई) तयार करण्यात येत आहे.त्यामुळे सकाळ सांयकाळ फिरणार्या नागरिकांची संख्या बसस्थानकावर वाढत आहे .
सकाळच्या रम्य वातावरणात योगासनाची शाश्ञीय तसेच आरोग्यवर्धक उपयुक्त माहिती मिळावी या करिता निसर्गप्रेमी संस्था सातत्याने शिक्षकवर्ग हा उपयुक्त उपक्रम जागतिक योग दिनाच्या पार्शवभुमिवर घेण्यात येत आहे.असे प्रास्ताविकतेतून ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह कार्यवाह प्राअशोक गायधनेंनी सांगितले. आहे.लाखनी बसस्थानकावर उपस्थीत प्रवासी यांचे वतीने उपस्थीतांनी कडून वॄक्षारोपण करण्यात आले तद्नंतर त्यावेळी कार्याप्रति झाडे लावण्याबरोबर ते जगविण्याची हमी घेण्यात आली योगदिनाप्रंसगी ग्रीनफ्रेंड्चे पदाधि कारी व पर्यावरण प्रेमी अशोक वैद्य,योगेश वंजारी,सर्पमिञ सलाम बेग,एँड शफी लध्दानी
रमेश गभने,रामकॄष्ण गिर्हेपुंजे, मंगल खांडेकर ,सचिंद्र रंगारी,
मनोहर खोब्रागडे,सद्स्य,छविल रामटेके,अोम आगलावे,आर्यण धरमशहारे,आर्यण देशमुख
कार्तिक सेलोकर, निखिल सेलोकर,यांनी सहभाग नोंदविला याप्रसंगी आभार अशोखक वैद्य कार्यक्रम यशश्वीतेसाठी साकोली आगार प्रमुख गौतम शेंडे,तसेच वाहतुक निरिक्षक,बि एन डहाके,यांनी सहकार्ये केले .