सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनिधी कासारखेड
मेहकर तालुक्यातील ग्रामपंचायत
सारशिव येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी तीन घरे फोडून सोने-चांदी दागिन्यांसह असा सहा लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे ही घटना 16 जून रोजी उघडकीस आली मेहकर तालुक्यातील येथे सारशिव येथे चोरट्याने धुमाकूळ घातला असून 15 जूनच्या रात्री नागरिक झोपत असल्याने चोरट्याने तीन घरे फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सहा लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे यामध्ये सुरेश संपत शेगोकार व घर फोडून कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम 500000 रुपयाची लंपास केली आहे यामध्ये गौतम मोरे उमेश गणेश ढोणे अशा तीन-चार शेतकऱ्यांची घरे फोडली आहे ह्या घटणेची माहिती मणीस जाधव यांनी तत्काल जानेफळ पोलीस स्टेशनची संपर्क साधून सदर माहिती जानेफळ पोलीस स्टेशनला दिली त्यावर तत्काळ दखल घेऊन जानेफळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल गोंदे मेहकर एस.डी .पी. ओ. यामावार यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी धाव घेऊन जानेफळ पोलिस स्टेशन चे
बीड जमदार ढवळे
पोलिस इंगळे व ई कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण प्रकरणाची तपासणी केली या वेळी श्वान पथकाचे पाचारण करण्यात आले…