पै. सुजित तेलगोटे व पूजा हिवराळे यांचा सामाजिक उपक्रम
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
आस्टूल : दिनांक – 11/11/2021 रोजी आस्टुल येथे बुद्धमूर्ती वर्धापन दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते पै. सुजित तेलगोटे व पूजा हिवराळे यांच्या कडून प्रसादाचे वाटप करण्यात आले.यावेळी पै. सुजित तेलगोटे यांचे आस्टूल गावकऱ्यांनी शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. या कार्यक्रमाला उपस्थित बुद्ध शासन तरुण संघ व महिला लेझीम ग्रुप. कुणाल हिवराळे, साहिल इंगळे, धीरज हिवराळे, जगदीश इंगळे, सोनू इंगळे, कृतिका इंगळे, कोमल हिवराळे, ऋषिकेश इंगळे रोहन,अंकित , अभि शेगोकार, पवन धाडसे सुजीत तेलगोटे मित्र परिवार अकोला इत्यादी सर्व उपस्थित होते.