मुंबई : पुढील ३-४ दिवस राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण बंद रहाणार आहे. अर्थात राज्य सरकारतर्फे अधिकृत जाहीर केले नसलं तरी मुंबई, पुणे महानगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिवाळीनिमित्त लसीकरण बंद ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे.
त्यामुळे पुढील काही दिवस राज्यातील लसीकरणाचा वेग हा कमी होण्याची शक्यता आहे.











