सुरेशकुमार पंधरे उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा ;-(९ जुन) भंडारा जिल्ह्या तील तुमसर तालुक्यातील मासिक ठराव पुस्तिका मागण्या वरून महीला सरपंच संध्या मुनेश्वर पारधी व सचिव मंजुषा शहारे व सदस्या यांनी मिळून वाद निर्मान केला त्या दि ६ /६/२१ रोजीच्या घटनेचे परिनाम सिहोरा पोलीस स्टेशमध्ये तक्रार करण्यापर्यंत मजल पोहचली व सर्वञ जिल्ह्याभर पडसाद उमटले.यावरुण प्रसार माध्यमांनी ग्रामपंचायत महिला सदस्य व पुरुष सद्स्याने विडीअो व त्यांचे चिञीकरण सार्या युट्युब चँनेल, वाट्सअपवर टाकुन ग्राप मध्ये घडलेल्या कहानीने जिल्ह्यातील जनतेमध्ये झालेल्या प्रसंगाची चांगलीच मजा दाखविली आहे ,
ग्रा पं सरपंच हे विकाशाचे प्रधान सेवक असतात व सचिव त्यांचे ठरावाची अंमलबजावणी करून मासिक ग्राम सभा असो की ईतर कामाचा लेखाजोखा अहवाल ठेवणारे १ शासकीय अधिकाऱी म्हणून महत्वाची भुमिका बजावतात ,तेच जर वादावादी करतील त्याचे पडसाद सदस्य,व मतदारराजा पर्यंत पोहचतील.हे
समजण्यासारखे आहे. इंटरनेट मिडीयाचा जमाना आहे. म्हनुन घडलेल्या घटनेचा गांभीर्य, वॄतांत जानुन घेने व खरोखर माहिती काय घडली!हेच सत्य टिपण्यासा ठी विदर्भ विभागीय कार्याकारिणी जिल्हा सरपंच समन्वयक एसके जी पंधरे पारसकुमार किशोर भुसारी सरपंच, साकोली तालुका सरपंच समिती समन्वयक हरिश्चंद्र दोनोडे सरपंच ,यांनी प्रत्यक्ष भेटी दरम्यान गावाच्या,संबंधीत विकासासाठी चर्चा केली व ग्रांपला लागलेला ताला पाहून चौकशी केली असता सदर झालेल्या सरपंच विरोधात सचिव सदस्य यांचा”शिवस्वराज्यभिषेक’ दिन हा फ्रिस्टाईल दिन नसुन सरपंचाने ठराव पुस्तिका सोबत नेऊन अभ्यासण्याचा केलेला अट्टहास होता परंतू त्या ठराव पूस्तिकेला नेण्यापासून अटकाव करीत असल्याचे सदस्य यांचे म्हणने आहे.यामुळे यापुर्वीची घटना व अन्यायपुर्ण तक्रारी संबंधात तेथील तक्रारकर्त्यांनी वरिष्ठांना विभागीय आयुक्त नागपूर विभाग,दि१८/२/ २१ ला ,व मुख्य कार्यकारी अधिकाऱी जि प भंडारा यांना दि ८/२/२१ अनियमितता व गैरव्यवहाराची चौकशीबाबत सरपंचा संध्या मुनेश्वर पारधी यांचे विरोधात कलम ३९/१ नुसार जनहित लक्षात ठेवून चौकशीसाठी तक्रार दाखल करणारे यांनी नऊ नऊ पानाची तक्रारीत व्यथा मांडली त्यांचे नावे-सुजीत पेरे,रंजित घटारे संदीप बनकर,दिनेश पेरे,महादेव गौतम प्रदीप पेरे,शेखर रहांगडाले,हरिश्चंद्र खरवडे,ज् ज्ञानेश्वर उईके,मनिष सार्वे,यांच्या तक्रारीच्या प्रतिलिपी (१)परिणय फुके आमदार वि सभा भंडारा गोंदिया,(२) मुख्य कार्यकारी अधिकारी जि प भंडारा (३) व खंडविकास अधिकाऱी तुमसर यांना रितसर माहिती व कार्यवाही करिता तक्रार दिली ही चौकशी झाली असती तर भ्रष्टाचार करणाऱ्या ला वाव मिळाला नसता आणि दिनांक ६/६/२०२१ ला शिव स्वराज्य दिनी जो प्रकरण घडला त्या प्रकरणाचा दिवस आम्हा गावकार्याना व जिल्यात किव्हा संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळाला नसता परंतु जिल्हा परिषद व प स चे निवडणुका प्रक्रिया दुरच असल्याने तिथ अधिकारिरित्या काहिच होत नसल्याने चार महीने सदर तक्रारीवर सुनावणी झालीच नाही त्यामुळे यावर सरपंच समन्वयक भंडारा यांना दिलेल्या सत्यकाँपीचे अनुसंघाने काही गावाचे भले होईल का म्हणून एक प्रत दिली. आशा तोंडी बयान देत उपस्थीतांनी तोंडी माहीती दिली वग्राप कारभाराचे वाभाडे काढले गार्हाने सांग़ितले. त्यावेळी चर्चे दर्म्यान गावातील नागरिक सिलेगांव ग्रां पं समोर हजर होते.हे विशेष ! या झालेल्या प्रकरणावर कधी निर्णय लागेल व पोलीस चौकशी पासून ग्रां पं चा बंद असलेला कुलुप कधी खुलेल अशी गावात चर्चा आहे.
विभागणीय आयुक्त नागपूर व मुख्य कार्यकारी अधिकाऱी जि प भंडारा सिलेगांव ग्रांप अनियमित व गैरव्यवहाराची घौकशीची मागणी


