शंकर सोळंके
ग्रामिण प्रतिनिधी विवरा
पातुर : तालुक्यातील विवरा येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष मगेश केनेकर यांची अविरोध निवड करण्यात आली. यावेळेस ग्रामपंच्यायतचे सरपंच उप सरपंच पोलीस पाटिल सर्व सदस्य व गावकरी उपस्थित होते.. मंगेश केनेकर यांनी अविरोध निवड झाल्या बद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.