अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगाव
मालेगाव तालुक्यातील आरोग्य वर्धणी केंद्र मेडशी या वर देखरेख साठी सर्व प्रकारच्या समज्ञा सोडवण्यासाठी या वर समीती लक्ष ठेवते. या साठी या परिसरातील राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीची निवड केली जाते. मा. जिल्हा परिषद अध्यक्ष शामभाऊ गाभणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्य सौ. लक्ष्मी प्रदिप तायडे यांनी सुचविलेल्या नावाची निवड करण्यात आली आहे. या मध्ये सौ. लक्ष्मी प्रदिप तायडे ( जिल्हा परिषद सदस्या), श्री शामराव शेषराव बढे ( जिल्हा परिषद सदस्य), निवृत्ती नामदेव करवते जि. प. सदस्य, सुनील बाजीराव चंदनशिव जि. प. सदस्य, डॉ संतोष बोरसे ( तालुका अधिकारी), श्री दशरत नामदेव जाधव प. स. सदस्य, श्री रवींद्र बाबुराव सुर्यवंशी प. स. सदस्य, श्रीमती रेखा विष्णु पट्टेबादुर प. स. सदस्य, श्री जयशींगराव भिमराव घुगे प. स. सदस्य, श्री अरूण शंकरराव घुगे प. स. सदस्य, श्रीमती लिला मनोहर झाले प. स. सदस्य, श्री निवास पद्मवार, शे. जमीर शे गणीभाई सरपंच, सौ. दिपाली नितीन तायडे ग्रा. प. सदस्य, श्री संजय शिवलाल राठोड, श्री संदिप चंद्रभान सावळे, श्री गजानन आनंदा मराठे, सौ सारीका देशमुख बा. वि. प्र. अधिकारी, श्रीमती हर्षलता डिसेंबर घुगे, डॉ सुभाष मंत्री, श्रीमती मंदा पंजाब सोनोने, श्री नितीन जालिंदर कुदळे, बुदु इमाम गौरवे याची या निवड करण्यात आली. तर जिल्हा परिषद सदस्य सौ लक्ष्मीताई प्रदिप तायडे यांनी सांगितले की आरोग्य वर्धणी केंद्रामधील सर्व लोकांना लागणारी सोईसुविधा उपलब्ध करून देऊ तसेच कोणत्याही प्रकारची रूग्णाना औषधी उपचारास कमी पडु देणार नाही


