मुख्य कार्य,अधि,जि परिषद भंडारा यांनी अधिकार्यांचे पद मुक्तीचे आदेश थांबवुन बदली रद्द करा सामाजिककार्यकर्ते कैलास गेडाम साकोली यांचे निवेदन.
सुरेशकुमार पंधरे उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा:-( ३१ मे )बालविकास प्रकल्प कार्यालय तुमसर येथे आर्थिक वर्ष २०१६ ,१७ ते २०१७ १८ ,१९. वर्षात या कालावधीत अंगणवाडी सेविका प्रवासभत्ता अनुदान वाटपात गैरप्रकार झाल्याचे निष्पन्न झाले असले तरी चौकशी अहवालातून गंभीर भ्रष्टाचाराची बाब उघडकी स आल्यानंतर दोषीवर कुठलीही कार्यवाही झाली नाहीतोवरभंडारा जिल्हा परिषद विभाग महिला व बालविकास कार्यक्रम अधिकारी यांचे पदमुक्तीचे आदेश तात्काळ थांबवून बदली रद्द करावी अशा आसयाचे निवेदन माननिय मुख्य कार्यकारी अधि,जिल्हा परिषद भंढारा यांना सामाजिक कार्यकर्ते यांनी कैलास गेडाम यांनी निवेदन दिले आहे .एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प कार्या तुमसर अंतर्गत असलेल्या१० बिटातील २२९ अंगणवाडी सेविकांच्या सन २०१६ -१७ ते २०१८,१९ या कालावधीत थकीत ३२ लाख रुपये प्रवास भत्ता अनुदान वाटपात बाल विकास अधिकारी योगिता परसमोडे व लेखापाल अोमप्रकाश नगरे यांनी गैरप्रकार झाल्याचे चौकशीत निषपन्न झाले होते.याबाबत २४ जुन २०२१ रोजी मुख्य कार्य अधिकाऱी जि प भंडारा व दि ९ जुलै २०२० रोजी आयुक्त महिला व बाल कल्याण विकास विभाग पुणे आणि प्रधाण सचिव महिला बाल विकास विभाग मंञालय मुंबई यांना निवेदन पाठविण्यात आले होते. मुख्य कार्य अधि जिल्हा प भंडारा यांचे पञ क्रमांक ६८८/२०२० दि १० जुलै २०२० अन्वये प्रवास भत्ता थकित अनुदान वाटपातील गैरप्रकाराचे चौकशीकरण्याकरिता ही संदरिल चौकशी समिती गठीत करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होेते .दि.२७ आँगष्ट २०२० रोजी समितीस अहवाल पुरावे सादर करण्यात खडे गठीत चौकशी समितीने ९ सप्टेंबर २०२० आणि दि.१ आँक्टो २०२१ रोजी बालविकास प्रकल्प अधिकाऱी कार्या तुमसर येथे जाऊन चौकशी केली होती महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या लेखा संहिता मधील नियम २५(२) व २७ चे उल्लंघन्न नियमबाह्य पध्दतीने झाल्याचे दिसून आले. म बाल वि प्रकल्प अधि योगिता परसमोडे रोखपाल अोमप्रकाश नगरे हे जबाबदार असल्याचा सुसस्पष्ट अभिप्राय अहवालातून पुढील चौकशी कार्यवाहीस चौकशी समितीने सादर केले .या नियम बाह्य अनुदान वाटपात जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला बाल विकास विभाग मनिषा कुरसुंगे यांचा थेट संबंधाचा उल्लेख अंधातरी आहेत असा घोळ / आरोप होता.मुख्य कार्य अधी यांना प्रवास भत्ता वाटप करण्यास सीडीपीअो परसमोडे,अोमप्रकाश नगरे यांचेवर निलंबणाची कार्य वाही करावी. जिल्हा कार्यक्रम अधिकाऱी मनिषा कुरसुंगे यांना पदमुक्त न करता बदली रद्द करावी असे निवेदनात नमूद केले आहे. या बाबीवर सर्व जिल्हा वासीयांचे लक्ष लागले असून याची झळ कुणावर जाते ते पहाण्यात मजा आहे. कोविड कारणाचा वारंवार हवाला देत का ्यवाही पुढे जात आहे का? असे आता दिसू लागले आाहे असे सामाजिक कार्यकर्ते व राजकीय विश्लेखकांचे मतेमत्तातरे आहेत ही पाहण्याची गंमतच म्हणावी लागेल.


