प्रशांत मुनेश्वर शहर प्रतिनिधी नांदेड
आज दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठ नांदेड येथे काॅ. शहीद भगतसिंग यांची 117 व्या जयंती एस एफ आय (स्टुडंट फेडरेशन आँफ ईडीया) तर्फे साजरी करण्यात आली व त्यानीमीत्ताने भगतसिंगाकडुन प्रेरना घेउन क्रांतीकारी विद्यार्थी संघठन व आंदोलनांची सुरवात करणार्या काॅ. जाॅर्ज रेड्डी यांच्या जिवनावरील चित्रपट दाखवण्यात आला. काॅ. भगतसिंग यांना अभीवादन करताना सामाजिक शास्त्रे संकुलचे संचालक डाॅ.येळणे सर, समाजशास्त्र विषयाचे विभागप्रमुख डाॅ.बाबुराव जाधव सर, काॅ.डॉ.सचिन खडके सर, गजानन ईंगोले सर, प्रा.नितीन गायकवाड सर,एस एफ आय जिल्हा सचिव कॉ.मीना आरसे , कॉ . रामदास बा-हाळीकर सर, काॅ. चिराग घायाळे, ,, काॅ. शंकर सिंगारपुतळे, विजय पांगरीकर, संदिप लोखंडे, मारोती बरमे,प्रशांत घोडवाडीकर, सचिन दाढेल,कॉ.पांडुरंग मुदगलवाड , कॉ. विरंद्र बसवंते, शिवराज वडजे,आदी उपस्थित होते.