देवलाल आकोदे सर्कल प्रतिनिधी हसनाबाद
कु.दिशा भगवान कोल्हे हिने वयोगट १९ वर्षा खालील पावसाळी क्रीडा स्पर्धा मध्ये भोकरदन तालुक्यातील २०० मीटर धावणे व ४०० मीटर धावणे मध्ये तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला असून तिच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा श्री रावसाहेब पाटील दानवे,आमदार श्री संतोष पाटील दानवे,सचीव सौ निर्मलाताई दानवे,सौ आशाताई पांडे,प्राचार्य श्री माणिक दानवे,गटशिक्षणाधिकारी श्री दिलिप शहागडकर,श्री गणेश बापू फूके,श्री तुकाराम पाटील जाधव,सय्यद फेरोज किर्डाशिक्षक,श्री योगीराज सोनुने ,सरपंच श्री सुरेश काकाजी लाठी,भोकरदन तालुका मराठी पत्रकार संघाचे,भोकरदन तालुका (ग्रामीण) उपाध्यक्ष श्री देवलाल आकोदे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका ,शिक्षकतर कर्मचारी,पालक व परिस्थितील नागरिकांनी कुमारी दिशा कोल्हे हिचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.