मारोती बारसागडे तालुका प्रतिनिधी चामोर्शी
चामोर्शी : तालुक्यातील चाकलपेठ गावाला केंद्रीय जलशक्ती व स्वच्छता समितीची १४ डिसेंबर रोजी भेट देऊन गावातील सार्वजनिक शौचालय , घरगुती शौचालय ,अंगणवाडी , जि.प.शाळा ,पाणी पुरवठा योजना , घनकचरा ,सांडपाणी व्यवस्थापन ,कामाची चमूकडून पाहणी करून गावातील सोयीसुविधा बाबत समाधान व्यक्त केले.केंद्रीय जलशक्ती व स्वच्छता समितीमध्ये प्रदीपकुमार शर्मा , गौरीशंकर ओझा ,प्रकल्प संचालक पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग जि.प.गडचिरोली कुत्तीरकर ,गटविकास अधिकारी सागर पाटील , यांचा समावेश होता .यावेळी गावातील सरपंच गीता रायसिडाम ,उपसरपंच सुनिल रामगोनवार , ग्रामपंचायत सदस्य प्रमोद चुदरी ,अशोक कुकुडकर ,संगिता चरडुके ,वर्षा कीनेकर ,मंदा खेडेकर ,जलसखी पूजा हुलके ,अश्विनी पौरकार ,संजू घोडे ,करुणा पाल ,शोभा मांडवगडे ,आशा स्वयंसेविका दिपालीचुधरी ,शीतलरामगिरवार ,नामदेव कीनेकर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष कीनेकर ,रामदास कुकुडकर ,कालिदास कीनेकर ,भैय्याजी मेदाळे ,भैय्याजी पाल ,काशिनाथ चौधरी ,विकास रायसिडाम ,वासुदेव कीनेकर ,विलास पाल ,हंसराज रामगिरवार ,मिथुन रामगिरवार ,अंकुश रामगिरवार ,सुखदेव कीनेकर ,अमोल पाल ,राहुल खेडेकर ,रूपेश कीनेकर ,बैस , नामदेव नैताम ,अशोक वडपल्लीवार ,विलास पाल ,गंगाधर नवघडे ,नेताजी चौधरी ,तसेच यशस्वीतेसाठी रमेश मडावी ,देवेंद्र मेदाळे ,मंगेश घोडे ,ग्रामसेवक अभय कासर्लावार ,धनंजय शेंडे ,स्वच्छ भारत मिशन टीम गडचिरोली व चामोर्शी ,प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांनी विशेष सहकार्य केले.








