प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
दि.११ ऑगस्ट काल दि. 10 ऑगस्ट रोजी पाथरी विधानसभा विस्तारक रेणुकादास देशमुख यांचा सोनपेठ मंडळातील उकळी जिल्हा परिषद गटामध्ये सर्व बूथ प्रमुखांना मार्गदर्शन करून बुथरचना करून घेण्यात आली. यावेळी जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष महादेवराव गिरी पाटील आपत्कालीन विस्तारक युवराज बचाटे माजी सदस्य प्रल्हादराव बचाटे किसान मोर्चाचे जिल्हा चिटणीस अशोकराव राशी व सर्व बूथ प्रमुख उपस्थित होते.


