शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : सेलू शहरातील कृष्णा देशमूख यांची नायब तहसिलदार पदी नियूक्ती झाल्या बद्दल त्यांच्या वर्ग मिञा कडून छञपती शिवाजी महाराज पूतळ्या जवळ सायंकाळी ६:३० वाजता सत्कार करण्यात आला.
या वेळी सर्व मिञ व वर्ग शिक्षक नागेश देशपांडे व उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे यांच्यातर्फे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रवी कुलकर्णी, रवी मुळावेकर हे प्रमुख अतिथी होते. तसेच इ.स. १९८७ च्या बॅचचे राजू दळवे, कल्याण पवार, राजेंद्र पवार, अजित मंडलिक, निलेश विनायके राजेंद्र करवा, शेख नफीस जावेद घोरी, डॉ.हनुमान नखाते, अच्युत नखाते, नाथा जाधव, भास्कर पडघन, नागेश मंडलिक, अनिल कौसडीकर देवानंद मालानी, संजू वाघ, नरेंद्र धानोरकर, श्रीराम जाजू, नारायण चौधरी, संतोष बेंडे,आदी उपस्थित होते.