सोहेल खान
शहर प्रतिनिधी, पांढरकवडा
पांढरकवडा – महाराष्ट्र शासनाकडील प्रस्ताविक विधेयक क्र. ४०, ४१, ४२, ४३ व ४४ मधील चाचक नियमांना विरोध करण्यासाठी व प्रस्ताविक कायद्यात उत्पादन नसताना विक्रेत्यांना दोषी धरणाऱ्या या पाचही विधेयकांना रद्द करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यासह केळापूर तालुक्यातील सर्व कृषी केंद्र गुरुवार दि. २ नोव्हेंबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत संपुर्ण महाराष्ट्रील कृषीनिविष्ठा विक्रेत्याचे कृषी सेवा केंद्र बंद राहील असे आवाहन महाराष्ट्र फर्टिलायझर पेस्टीसाइट्स सीड्स डिलर्स असोसिएशन पुणे व महाराष्ट्रातील सर्व जिल्हा असोसिएशन तसेच सर्व तालुका असोसिएशन यानी केली आहे.