गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा:- माऊली मल्टीस्टेट को- ऑप क्रेडीट सोसायटी शाखा तेल्हाराच्या वतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून भावीकाना फराळाचे वाटपाचा कार्यक्रम दिनांक २० जुलै रोजी पार पडला
यावेळी संस्थेचे अध्यक्ष पवन पर्वतराव वाघ यांच्या हस्ते माऊलीच्या प्रतीमेचे पुजन करण्याता आले
यावेळी पर्वतराव वाघ पत्रकार अनंत अहेरकर, सुरेश शिंगणारे, सुरेश सिसोदिया ,रवि पाटील बिहाडे, विजय जायले यावेळी उपस्थित होती यावेळी बहुसंख्य भावीकाना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले दरवर्षीच माऊली मल्टीस्टेट को ऑप केडीट सोसायटी च्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते यावेळी देखील आषाढी एकादशीचे औचित्य साधून तेल्हारा शाखेसह संस्थेच्या सर्व शाखांमध्ये महाप्रसादाचे आयोजन केल्या जाते यावेळी देखील ती परंपरा संस्थेने कायम ठेवुन भावीकाना महाप्रसादाचे वाटप केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माऊली मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी शाखा तेल्हारा चे कर्मचारी मंगेश फोकमारे, योगेश मानकर, सोपान कडु ,प्रणव अहेरकर आर डी संग्राहक गणेश गव्हाळे ,प्रविण बोरसे तसेच गणेश झापर्डे यांनी विशेष परिश्रम घेतले.