महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.२०:-स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील कोकेवाडा(तु.) येथील अंगणवाडी च्या २५ विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर यांच्यातर्फे गणवेश वितरित करण्यात आले.यावेळी पोलीस पाटील भोलेश्वर सोयाम, ग्राम पंचायत सदस्य प्रिती सोयाम, नाशिड मंगाम, मोतिराम शेंडे, गुणवंत चिकटे, अंगणवाडी शिक्षिका नंदा कुळसंगे, आण्याजी सरोदे, पूजा आत्राम, भगवान येरमे, किशोर मडावी, देवानंद कुमरे, आर.ओ.शेख, अमोल पोहिनकर आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.