मुकेश मेश्राम
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
15 ऑगस्ट 2023 स्वत्रंत दिन या दिनानिमित्त ग्रा.प नवेगाव पाले व जि.प शाळा नवेगाव पाले आणि वि.वी.सेवा सहकारी संस्था नवेगाव पाले यांच्या संयुक्त वतीने आजच्या स्वतंत्र दिन व ध्वजारोहण चा कार्यक्रम प्रथम नागरिक हर्षवर्धन मुनेश्र्वर कोहपरे, उपसरपंच विकास कोहपरे , ग्रा. प.चे सर्व सदस्य रामकृशन मेश्राम,राकेश कोहपरे देवांगना बोरकर, पिती मारबत,ललिता मेश्राम, शैला जिवतोङे, छवारे मॅङम, लांजेवार मॅङम ,पो पाटिल विजय कोहपरे, त मू अध्यक्ष विनोद कोहपरे,सोसायटी अध्यक्ष अजय कोहपरे, सचिव रायपूरकर,कवङू कोहपरे,मारूती कोहपरे,बबन करूटकर सूखदेवे सर परीचर जयंता कोल्हे व उपस्थीत सर्व ग्रामवासी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला…