भारत भालेराव
ग्रामीण प्रतिनिधी, शेवगाव
शेवगाव : दैनिक आधारनामाचे शेवगाव तालुका प्रतिनिधी श्री मधुकर केदार यांची अहमदनगर जिल्ह्या प्रतिनिधी म्हणून दैनिक आधारनामा चे संपादक श्री निलेश किरतकार सर यांनी श्री मधुकर केदार यांची अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी या पदावर नेमणूक केली असून श्री केदार यांनी यापूर्वी शेवगाव तालुका प्रतिनिधी म्हणून उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली असून दैनिक आधारनामाचे संपादक यांनी केदार यांची जिल्हा प्रतिनिधी म्हणून दिलेल्या जबाबदारीचे ते पालन करून आपल्या कार्याला अजून वाढवतील अशी आशा संपादक मंडळ करीत आहे. तसेच केदार यांचे नेमणूकी बद्दल सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.