विश्वास काळे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड :उमरखेड पंचायत समितीचे माजी सभापती लोकनेते स्वर्गीय नारायणराव वानखेडे पाटील यांच्या ३९ व्या स्मृतिदिनानिमित्त ड्रॉ विजयराव माने चेअरमन कृषी महाविद्यालय उमरखेड यांच्या मार्गदर्शनात श्री तेजमल गांधी कृषी ब्राम्हंगाव यांच्या तर्फे देणगी म्हणून देण्यात यनारे वृक्षाचे रोपण भाऊसाहेब माने कार्बन क्रेडिट को ऑपरेटिव बँक यांच्या सहकार्याने महादेव मंदिर परजना तसेच भुजाप्पा देवस्थान ब्राह्मणगाव या टेकडी परिसरात मिश्र स्वरूपाची झाडे यामधे वड पिंपळ करंज सीताफळ असे विविध प्रकारचे १०००वृक्ष रोपण करण्यात आले आहे .यावेळी विजयराव माने परमात्मा गरुड देवानंद मोरे गजानन वाघमारे संजय काळे पाटील धानोरा तेजमल गांधी कृषी विद्यालय ब्राह्मणगाव येथील कर्मचारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











