प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
पाथरी : मानवत येथील माहेश्वरी महीला मंडळाच्या दि.18 व 19 जुलै रोजी येथील राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या माऊली मंगल कार्यालयात ” पुरूषोत्तम मास-घोंड्याच्या महीन्याच्या निमित्याने मानवत शहरातील राजस्थानी समाजाच्या बहीणी व मुली दुसर्या गावी दिलेल्या अशाचे “मानवत बहन-बेटी सम्मेलन 2023″चे आयोजन करण्यात आले आहे.
दि.18 जुलै रोजी बाहेर गावातुन येणार्याचे नावनोंदणी व रात्री”एक शाम मायके के नाम”कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि 19 जुलै रोजी बहन-बेटी यांचे सत्कार व या कार्यक्रमाचे उद्धाटन प्रमुख पाहुण्या सौ.निला ओमप्रकास पोरवाल व महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी महीला संघटना च्या सचिव मानवत चे माहेर असलेल्या सौ.सुनिता चरखा.ह्या असुन प्रमुख वक्त्या प्रतिक्षा कोरगावकर यांचे ” अपना समाज अपनी सस्कृंत्री” व श्रीमती मिरादेवी बंग यांचे “असंभव को संभव”या विषयावर व्याख्यान होणार आहे.मानवत
बहन-बेटी सम्मेलन व्यशवी करण्यासाठी माहेश्वरी महीलाचे सर्व सदस्या परिश्रम घेत आहेत.