सिध्दोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : दि. १४ जूलै २०२३ महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. धनंजयजी मुंडे यांचे परळी वैजनाथ तालुक्यातील कन्हेरवाडी गावात माणिक फड यांच्या नियोजनातून अभुतपुर्व असे स्वागत करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री तथा परळी वै. भुमीपुत्र मा. धनंजयजी मुंडे यांचे बीड जिल्ह्यात आगमन होताच परळी वैजनाथ तालुक्यातील कन्हेरवाडी गावात धनंजयजी मुंडे यांचे ११४ किलोचा हार घालून मंत्री धनंजयजी मुडे आणि त्यांच्या ताफ्यावर १४ जेसीबी मशीनच्या मदतीने परळी अंबाजोगाई महामार्गावर फुलांची उधळण करत तोफा फटाके यांची आतिषबाजी करून अभुतपुर्व आणि न भुतो न भविष्यती असे स्वागत करण्यात आले. बीड जिल्ह्यातील युवकांचे आशास्थान तथा श्रध्दास्थान असलेल्या संघर्ष योध्दाच्या स्वागतासाठी कन्हेरवाडी गावांसह परिसरातील भोपला,जिरेवाडी , बॅंक कॉलनी , कृष्णा नगर आदी परिसरातील युवकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी कन्हेरवाडी गावचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक नेते माणिक फड आणि मित्रपरिवार यांच्याकडून स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात या अभुतपुर्व अशा स्वागत समारंभाचे नियोजन केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते वाल्मिक आण्णा कराड यांच्याकडून युवक नेते माणिक फड यांच्यावर कौतुकाची थाप