पवनसिंग तोडावत ग्रामीण प्रतिनिधी अंधानेर
कन्नड दि.11।उपळा ता.कन्नड येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरणास भेट देवुन जास्तीत जास्त लसीकरणात सहभाग नोंदवण्याचे अहवान मा.उपसभापती काकासाहेब तायडे यांनी केले.तसेच २०१२_१३ वर्षी बाधंकाम झालेले वडनेर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणार उपकेंद्र उपळा अदयाप हस्तांतरीत झालेले नाही ते तात्काळ हस्तांतरीत करुण कार्यरत करण्याच्या सुचना अधिकारी सुपरवायझर श्री चव्हाण, आरोग्यसेवक श्री भगवान डोळस यांना केल्या.यावेळी ग्रामसेवक सौ.निकम मॅडम तसेच माजी सरपंच राजु भाऊ गोलाईत उपसरपंच नवनाथ गोलाईत ,सरपंच प्रकाश जाधव ,यावेळी विठ्ठल गोलाईत, भाऊसाहेब निळ,भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष गणेश बळे ,पोपट बापु मोरे ,राजु भाऊ वेताळ ,सोपानराव गोलाईत ,संभाजी आकोलकर ,उत्तम पाडसवान ,आप्पासाहेब आकोलकर उपस्थित होत.तसेच कोविड प्रतिबंधक लसीकरण कॅम्प यशस्वी करण्यासाठी डॉ.पुराणिक ,आरोग्य कर्मचारी श्री नावरकर ,श्रीमती चव्हाण सिसस्टर आशा सेविका ,ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक ग्रामस्थांनी मेहनत घेतली.











