सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर मधिल डॉ. अनिल मापारी (MBBS. MD) यांच्या दवाखान्यांमध्ये
कोरोनाच्या काळात ,अत्यंत कमी खर्चात ,आपल्या जीवाची पर्वा न करता शेकडो कोरोना बाधीत रुग्णांचे प्राण वाचवले .व काही गोर-गरीब रुग्णांचे मोफत उपचार करून एक । माणुसकी धर्म पाळला मापारी हॉस्पिटल हे जिल्यातील एकमेव हॉस्पिटल आहे की जिथे कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू दर हा सर्वात कमी आहे. असा गौरव मापारी हॉस्पिटलला प्राप्त झाला
…डॉ अनिल मापारी यांच्या कामासाठी .तालुक्यातील विविध संघटना व सामान्य जनतेने त्यांचा कोरोना काळात केलेल्या रुग्ण सेवेसाठी .डॉ अनिल मापारी यांचा सत्कार करून गजानन महाराज यांची प्रतिमा भेट दिली
त्यावेळी राहुल ढोणे, राजेश कान्हे पाटील, प्रवीण मोरे, अनिल कान्हे, मनीष जाधव, शेखर पाटील, इतर मान्यवर उपस्थित होते