सतिश मवाळ
प्रतिनिधी
मेहकर तालुक्यातील लव्हाळा येथे
मुसळधार पाऊसामुळे उडान पुलाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन जमिन खरडून गेली तसेच लव्हाळा नायगाव रोड वरती पुलाचे पाणी शेतामध्ये घुसून जमीन खरडून गेल्या ती पाहाणी करताना आमदार डॉ संजय रायमुलकर गटविकास अधिकारी पवार कृषी अधिकारी काळे तलाठी मॅडम कृषीसाह्यक सोळंकी कृषीसाह्यक मोरे सरपंच दिनु कंकाळ ग्रामसेवक बंगाळे काळे . गजानन लहाने तंटामुक्ती अध्यक्ष दिनु लहाने मा सभापती बबनराव लहाने
लव्हाळा येथिल शेतकरी उपस्थित होते.आमच्याशी लव्हाळा येथिल उल्हास लहाने दिनकर तायडे दत्तु तायडे सतिश लहाने पुलाचे पाणी शेतामध्ये जाऊन दुबार पेरणी करावी लागलू व पिकांचे ही नुकसान झाले असे आमच्याशी बोलून मत व्यक्त करून लव्हाळा येथिल नाल्याच्या पाणी काढून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही.प्रशासनाने निर्णय घ्यावा असे मत ह्या शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.