आरोपी पोलिसांच्या ताब्यात
जिल्हा प्रतिनिधी
विकास खोब्रागडे
चंद्रपूर/-चिमूर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मांसल येथे पती ने केली पत्नीची निरघुन हत्त्या केल्याची घटना 29 जूनच्या मध्यरात्रि घडली असून आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे, चिमूर शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या मासळ येथील बेघर वस्तीत 29 जुनच्या मध्यरात्रि आरोपी दीक्षित हरिदास पाटिल वय 39 वर्ष राहणार मासळ याने त्याची पत्नी विशाखा दीक्षित पाटिल वय 29 वर्ष हिला संशयाच्या कारणावरुन लाकड़ी जाड़ काठिने मारहाण करुण जीवानिसि ठार मारले, आरोपी दीक्षित पाटिल यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून घरा शेजारिल प्रत्यक्ष साक्षीदार प्रिया पाटिल यांच्या तकरारीवरुण कलम 302 इंडियन पीनल कोड अनवये गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी दीक्षित हरिदास पाटिल यास अटक कर्णययात आली आहे,सदर कार्यवाही पोलिस अधीक्षण अरविंद साळवे, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलिस अधिकारी नीतिन बगाटे, यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मंगेश मोहोड़, पोलिस उपनिरीक्षक राजू गायकवाड़, पोलिस हवालदार विलास निमगड़े, सचिन गजभिये, राजू गुट्टे, पोलिस शिपाई मडावी, सचिन खामनकर करीत आहे,










