किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर तालुका प्रतिनिधि
आज दिनांक ३१/५/२०२२ रोजी पातुर तालुका संजय गांधी निराधार योजना समीती ची सभा तहसील कार्यालय पातुर येथे संपन्न झाली या सभेत समीती चे अध्यक्ष देवलाल डाखोरे व सदस्य, शेख मुखतार,भारत चिकटे,उमेश लासुरकर ,हर्षाताई देवकर,प्रकाश मानकर,अजबराव चव्हाण यांचे सत्कार पुष्पगुच्छ देऊन संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार घनशाम डाहोरे साहेब यांनी केले या सभेत मध्ये संजय गांधी योजनेचे २३ व श्रावणबाळ योजनेचे ३८ अर्ज मंजुर करण्यात आले या वेळी कार्यलायीन कर्माचारी वरीष्ठ लिपिक अनील शेगोकार व महसुल सहाय्यक सुरेश पवार उपस्थित होते.