ए आदिवासी वि प्र.का.भंडारा दि. १ व २ जुलै समस्यावर चर्चा
सुरेशकुमार पंधरे उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा (३०जुन)सध्या आदिवासी जनादेश याञा महारास्ट्रात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद युवा महाराष्ट्रच्या वतीने दौरा सुरु आहे.त्यात जनादेश आदिवासी दौर्याचे प्रतिनिधीत्व युवा प्रदेशाध्यक्ष लकी जाधव करित आहेत कारण आदिवासी समाजाच्या नावाखाली व आरक्षणाच्या भरोशावर निवडून आलेले २५ आमदार,४ खासदार हे अनु जमातीच्या समस्या सोडविण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत.असे लोक आरक्षणावर निवडून येतात. समाजाचे उन्नतीच्या आणाभाका घेतात पण सत्तेत बसल्यावर समुदायाचा विचार कमी ,पक्षाचा जादा चाटूगिरी करतात म्हणुन
समाजाचे नुकशान होत आहेह्याच बाबिवर चर्चा करण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रात आमदाराचे घरासमोर आंदोलन बसून निवेदन देऊन खल करण्याचा मार्ग व त्यांना समाजाचे हित जपण्यासाठी उत्ते जित करण्य्यासाठी हा सामाजिक उलगुलाणाचा संदेश देवून मार्ग अवलंबिला.आपले खासदार आमदार संसदेत,विधानसभेत समुदायाचा विकास, उन्नती, शैक्षणिक,धार्मिक सामाजिक , भरभराटीसाठी काय करीत आहेत याचा जाब विचारत निषेध व्यक्त करण्यासाठी राज्यव्यापी जनाधिकार उलगुलान मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे . हेी याञा २२ जून पासून शिवसेनेचे आमदार किरण लहामटे,यांच्या अनुपस्थीत निवासस्थातून काळे झेंडे दाखवून सूरू करण्यात आले .याचे नेतॄत्व प्रदेशअध्यक्ष युवाध्यक्ष लकी जाधव,तसेच विदर्भ युवाध्यक्ष चंद्रशेखर मडावी करीत असल्या चे प्रेस नोट मध्ये भंडारा युवाध्यक्ष विनोद वठ्ठी माहिती दिली आहे सोबत अनेक मोठे पदाधिकारी दि १ जून ला शिष्टमंडळात उपस्थीत राहणार आहेत पहिल्यांदा भंडारा जिल्ह्यात महा व व़िदर्भ अध्यक्ष संघटन बांधनी व समस्यावर विचार विमर्श करणार व तद्नंतर दुपारी ३. ०० वाजे एकात्मिक आदि विकास प्रकल्प कार्यालय भंडारा ला भेट देतील असे जिल्हा युवाध्यक्ष विनोद वट्टी व संयुक्त सामान्य कार्यकारिणी भंडारा उपाध्यक्ष व कार्याध्यक्ष जि गोंदिया श्री सुरेशकुमार पंधरे यांनी उपस्थित राहून तद्वतच् महाराष्ट्र युवाध्यक्ष लकी जाधव यांचेकडे अनुसुचित जनजाती समुदयाच्या सांस्कॄतिक ,धार्मिक सामाजिक
शैक्षणिक विषयावर समस्या समक्ष उपस्थीतीत देण्याचे आव्हान केले आहे.