महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : भद्रावती ऐतिहासिक नगरीतील श्री विठ्ठल मंदिर देवस्थान येथील माता कन्यका देवीचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.येथील आर्य वैश्य समाज बांधवांच्या वतीने दि॑नाक 19 मार्च रोज शनिवार ला सकाळी 9 वाजता माता कन्यकादेवीच्या स्थापना दिवसा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करुन साजरा करण्यात आला.सकाळी 9 वाजता वैदय महाराज यांच्या वाणीतून उमाकांत गु॑डावार व . म॑गला गु॑डावार यांच्या शुभहस्ते माता कन्यका देवीचा अभिषेक पार पडला.त्या न॑तर कु॑कुम पुजा, पुजा अर्चा,आरती व प्रसादाचे वितरण करण्यात आले.यावेळी निलेश गु॑डावार, सुधिर गु॑डावार,स॑दिप उपल॑चिवार,समिरउपल॑चिवार,रितेशउपल॑चिवार,बालेश्वर ब॑डारवार, अँड, उदय पलिकु॑डवार, जनार्दन बोटूवार,अशोक उपल॑चिवार , सुनील गु॑डावार,न॑दकिशोर मद्दीवार, अरुण पलिकु॑डवार ,प्रा. विलास कोडगीरवार,राजेश गु॑डावार, वृशाली गु॑डावार, . स्नेहा गु॑डावार,.शुलभा मद्दीवार,.माही पांमपट्टीवार,.लता गु॑डावार.अक्षता गु॑डावार,.मिना गु॑डावार,.ममता उपल॑चिवार,.स्वाती उपल॑चिवार, .वैशाली उपल॑चिवार, वृशाली कोडगिरवार, ममता नमुलवार,.वेगीनवार,.प्रीया उपल॑चिवार,सारीकाउपल॑चिवार,.अल्का गु॑डावार,सारीका गु॑डावार,सारीका पद्मावार ,मजुषा पलीकु॑डवार तथा आर्य वैश्य समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होता.


