अमरावती : स्थानिक श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयाच्या सभागृहात काल दि. राधावल्लभ हेडा यांच्या स्मरणार्थ सकाळी 9.30 ते 12.30 या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिरात महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन नियोजन पथकाचे कार्यक्रम अधिकारी डॉ.आकिब देशमुख, प्रा.रचना राठी यांनी केले आहे.